स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा लवकरच पार पडणार आहे. हा सोहळा पहिल्यांदाच होत असल्याने कलाकारांमध्ये खूप उत्सुकता आहे. बघूया कलाकारांमध्ये काय काय भावना आहेत या सोहळ्यासाठी. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale Footage Courtesy : Star Pravah